गणेशोत्सव :एक मुक्त चिंतन आणि पापडी,वसई येथील रोशन अपार्टमेंट मधील सदस्यांचे कौतुकास्पद पाऊल (नक्की वाचा व आपल्या मराठी मित्रां बरोबर शेयर करा )
सध्या महाराष्ट्रात गणेशोत्सव रस्त्यावर मंडप टाकून साजरा करण्या विरोधातील कोर्टाच्या निर्णयावरुन बरेच राजकीय वादळ उठले आहे.खर तर रस्ते अडवून मांडव टाकणे,जोर जोरात ...