सदर ब्लॉग खालील लिंक वर वर्ग करण्यात आलेला आहे :
http://vyaktichitre.blogspot.in/2017/04/blog-post.html
( प्रस्तुत लेखक स्वतः एका बहुराष्ट्रीय आय टी कम्पनी मध्ये कार्यरत असून ,या क्षेत्राचा १५ वर्षे अनुभव आहे .लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत. काही मुद्दे कठोर भाषेत मांडले आहेत .यात कुठल्याही व्यवसायाचा अथवा व्यावसायिकाचा वैयक्तिक उपमर्द करण्याचा हेतू नाही .आपल्या मुलाला अथवा मुलीला "आय टी " क्षेत्रात पाठवायला बघत असाल तर नक्कीच वाचा आणि आपल्या पाल्याला वाचायला द्या .लेखाचा विषय तांत्रिक असल्याने जिकडे योग्य मराठी प्रमाण प्रतिशब्द मिळाले नाहीत तिकडे मूळ तांत्रिक संज्ञा वापरल्या आहेत ) आय टी चे मृगजळ : काय सत्य काय असत्य सध्या वर्तमानपत्र उघडले की आय टी क्षेत्रात मंदी आहे आणि हजारो लोकांचे रोजगार जाणार अश्या बातम्या दिसतात . अमेरिकेने आणि इतर देशांनी व्हिसा चे नियम कडक केले असल्याने भारतीय आय टी प्रोफेशनल्स च्या बऱ्याच संधी जाणार अशी ओरड सुद्धा दिसते . या दोन्ही मुद्द्यात नक्कीच तथ्य आहे .पण यासाठी सरसकट आय टी कम्पन्यांना किंवा अमेरिकन सरकार ला व्हिलन बनविण्याआधी काही बाबींचा सर्वांगीण परामर्श घेणे गरजेचे आहे .आपल्या आय टी क्षेत्रा बद्दलच्या क...
Comments
संजय पाटील
त्याची ब्लॉग्स लिहिण्याची सुसंगतता बघताना एक विचार तर नेहमी मनात येतो तो, वेळ कसा मिळतो या पट्ठ्याला हे एव्हढा सगळं लिहायला. आणि त्याच एक कारण म्हणजे आदित्याची शिस्त. त्याच्याविषयी लिहायला तर खूप काही आहे आणि कंमेंट मध्ये ते टाकणं उचित नाही, म्हणून आवरतं घेतो. पुढेमागे संधी मिळाल्यास नक्किच सविस्तर लिहीन.