Skip to main content

Posts

Showing posts from March, 2025

चॅटजीपीटी आणि करियर दशसूत्री

 पूर्वप्रसिद्धी : लोकसत्ता लोकरंग ३ ०  एप्रिल २ ० २ ३   :  https://www.loksatta.com/lokrang/chatgpt-in-career-planning-chatgpt-jobs-career-opportunities-in-chatgpt-zws-70-3621553/ चिन्मय गवाणकर  chinmaygavankar@gmail.com   (लेखक एका बहुराष्ट्रीय कंपनी मध्ये  संचालक असून त्यांना डेटा अॅनालिटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात दोन दशकांहून अधिक व्यावसायिक  अनुभव आहे .लेखातील मते वैयक्तिक आहेत )  मागच्या वर्षी डिसेम्बर मध्ये अचानक चॅट  जीपीटी  नावाचे “खेळणे” इंटरनेट विश्वात अवतरले आणि  बघता बघता पाच दिवसात १० लाख लोक ते वापरू सुद्धा लागले . लँडलाईन टेलिफोन सर्व्हिस जगभरातील १० लाख लोकांना पोहोचेपर्यंत ७५ वर्ष लागली होती म्हणजे जवळजवळ ३ पिढया ! ,नेटफ्लिक्स ला हाच टप्पा पार करायला साडे तीन वर्ष,ट्विटर ला २ वर्ष आणि फेसबुक ला १० महिने लागले होते . यावरून या नवीन तंत्रज्ञानाचा आवाका आणि वेग किती आहे हे लक्षात येईल . आणि म्हणूनच हा वेग कुठली व्यावसायिक क्षेत्रे बदलेल आणि सध्या शाळा,कॉलेज मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना या बदलाशी ...

“भारतीय” निवडणुका आणि राजकारण “इंडिया” च्या इंटरनेट च्या चष्म्यातून : चिन्मय गवाणकर आणि डॉ . आशिष तेंडुलकर

 पूर्वप्रसिद्धी : लोकसत्ता लोकरंग दिनांक २ १  जुलै २ ० १ ९   : https://www.loksatta.com/lokrang/internet-elections-in-india-mpg-94-1934772/lite/ “भारतीय” निवडणुका आणि राजकारण “इंडिया” च्या इंटरनेट च्या चष्म्यातून                                                                                                                                 ...