The Gavankars

Friday, April 28, 2017

आदित्य पाटील : व्यक्ती आणि वल्ली

सदर ब्लॉग खालील लिंक वर वर्ग करण्यात आलेला आहे :

http://vyaktichitre.blogspot.in/2017/04/blog-post.html

6 Comments:

Blogger sugandha said...

छान लिहीलस

April 28, 2017 at 3:58 AM  
Blogger Nitin Kulkarni said...

Nice blog

April 28, 2017 at 5:20 AM  
Blogger Rajesh Joshi said...

चिन्मय मस्त....

April 28, 2017 at 5:37 AM  
Blogger Unknown said...

Nice written about Aditya. Good, Chinmay. There may be part 2, 3, 4,.... to write on Aditya. Please try for. All the best.

April 28, 2017 at 6:22 AM  
Blogger Unknown said...

वसई रमेदी चर्चपासून अगदी पापडीपर्यंत आमचे एक भलेमोठे पाटील कुटुंब आहे. या कुटूंबातील आदित्य या हिर्‍याची सर्वांना ओळख करून दिली त्याबद्दल धन्यवाद.

संजय पाटील

April 28, 2017 at 9:08 AM  
Blogger Darshan said...

खूप छान ब्लॉग चिन्मय, आदित्याच्या सगळ्या अंगांचा खूप छान सारांश . केवळ माझा वर्गमित्र असल्यामुळे छान म्हणत नाही. अगदी शाळेत असल्यापासून ते अगदी आतापर्यंतच्या माझ्या प्रवासात ज्या कोणी व्यक्तींनी प्रत्यक्ष किव्वा अप्रत्यक्श रीतीने योगदान केले आहे, त्यातील आदित्य हि एक महत्वाची व्यक्ती. अगदी सुबक अक्षरांपासून ते गणित सोडवण्यापर्यंत आणि वर्गमित्रांना एकत्र आणण्यापासून ते काही ना काही माध्यमातून त्यांना जुळवून ठेवणें यात आदित्यने खूप चांगली जबाबदारी पार पडली आहे.

त्याची ब्लॉग्स लिहिण्याची सुसंगतता बघताना एक विचार तर नेहमी मनात येतो तो, वेळ कसा मिळतो या पट्ठ्याला हे एव्हढा सगळं लिहायला. आणि त्याच एक कारण म्हणजे आदित्याची शिस्त. त्याच्याविषयी लिहायला तर खूप काही आहे आणि कंमेंट मध्ये ते टाकणं उचित नाही, म्हणून आवरतं घेतो. पुढेमागे संधी मिळाल्यास नक्किच सविस्तर लिहीन.

April 29, 2017 at 12:55 PM  

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home